मित्रांनो तुम्ही आहात सुनागरिक उद्याचे,
आणि तुम्हीच नेते होणार भारताचे !
युवा कोण? या बाबा आमटें च्या सेवा भावी मनाने युवकांना घातलेली साद ज्यांची नज़र क्षितिजाच्या पलिकडे जाउन आपल्या ध्येयाला साद घालत असते. ध्येयासाठी रात्रंदिन अहोरात्र झतनारी, समाज ऋण मानून ते फेड़न्यसाठी झतनारी ध्येयवादी मुले व्यर्वेत बसतात. प्रखर राष्ट्रप्रेमाने प्रेरित होवून नविन समजाभिमुख पीढ़ी घडावी. त्यांना संतवान्गमयातुं जातिभेदाच्या भिंती पाड़न्यासाठी प्रेरणा मलावी. समता, बंधुत्व याचा वसा घेवुन समाज घड़वन्याची दुर्दम्य इच्छा शक्ति यावर आधारित निर्व्यसनी, नीतिवान युवा पीढ़ी घड़वन्याची मनीषा उराशी घेवुन धड़पड़नारी मुले येवल्यात मराठा WARRIORS या नावाखाली एकत्रित आली.
No comments:
Post a Comment