YEOLA CHESS MASTER 2009
गौरव शिंत्रे याने येवला चेस मास्टर २००९ चा किताब पटकावला. स्पर्धा ह्या ओपन होत्या.
त्याने दत्तात्रय सदावर्ते या ७४ वर्षीय आजोबांना उपविजेता ठरवून विजेता होण्याचा मान पटकावला.
तिसर्या क्रमांक समीक्षा सुराना ह्या ८ वि तिल विद्ध्यार्थीनिने पटकावला.
स्पर्धेत एकून ९६ स्पर्धक सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment